

छगन कोळेकर गंगापूर, साक्री प्रतिनिधी 9823812416
गंगापूर गावाजवळील व हॉटेल वैभवराज नजीक
जीवघेणे खड्डे पडलेली आहेत,त्या ठिकाणी पुष्कळ वेळेस लहान मोठे अपघात घडत असतात कित्येक लोकांचे बळी गेलेत तरी प्रशासनाच्या डोळ्याची झाक अजूनही उघडली नसून कृपया प्रशासनाने लवकरात लवकर खड्डे बुजवावे आणि सामान्य जनतेचा नाहक त्रास कमी करावा