बजरंग दल कार्यालयात राजमाता जिजाऊ यांच्या फोटोला माल्यार्पण करून केले अभिवादन

वर्धा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता राजमाता जिजाऊ यांच्या 424 व्या जयंती निमित्त आज १२ जानेवारी बजरंग दल कार्यालयात त्याच्या फोटोला माल्याअर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बजरंग दल जिल्हा संयोजक बबलू राऊत, आखाडा प्रमुख अश्विन साहू, बजरंग दल विद्यार्थी जिल्हाप्रमुख आदित्य कावळे, शहर संयोजक बजरंग दलचे किरण उपाध्याय, अनिल मुंगले, सुमित वैद्य रुपेश काशीकर, अनुराग मिश्रा, विराज काटे, अथर्व कावळे, धीरज पाटोळे यांच्यासह आदीची इत्यादी उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here