मनुष्याच्या कुजलेल्या मृतदेहाचा सांगाडा सापडला! मेंढुला शिवारातील धक्कादायक घटना

0
समुद्रपूर : नजीकच्या मेंढुला शिवारातील पोथरा (झुणका) कॅनल जवळ पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत एका व्यक्‍तीच्या मृतदेहाचा सांगाडा आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली...

पवनार येथे लम्पीची एन्ट्री! दोन जनावरे बाधित; परिसरातील पशुपालकांत दहशत

0
पवनार : लम्पी चर्मरोगाने पवनार येथे एन्ट्री केली असून या गावात दोन लम्पी बाधित गो-वंश सापडल्याने परिसरातील पशुपालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पवनार...

सत्याग्रही घाटात रात्रीचा थरार! चालकाची हत्या करून ट्रक नेला चोरून; तळेगाव पोलिसांची कारवाई: गुन्ह्याबाबत...

0
तळेगाव (श्या.पंत.) : लोखंडी पाइप घेऊन अकोल्याकडे जात असलेल्या ट्रकचालकाची निर्घृणपणे हत्या करून अख्खा ट्रकच चोरून नेला. ही घटना तळेगाव येथील सत्याग्रही घाटात शुक्रवारी...

सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी! संघटनेची मागणी : उपमुख्यमंत्र्यांना निवेदनातून...

0
वर्धा : राज्यातील १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्‍त झालेल्या सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी जुनी पेन्शन संघटनेच्यावतीने...

ट्रॅक्‍टर-ट्रॉली अनियंत्रित होत उलटली! २१ देवीभक्‍त जखमी

0
देवळी : दुर्गामूर्तीचे विसर्जन करून परत येणाऱ्या देवीभक्तांची ट्रॅक्‍टर-ट्रॉली अनियंत्रित होत उलटली. हा अपघात नजीकच्या वाटखेडा चौक परिसरात घडला. यात २१ भाविक जखमी झाले...

बनावट दस्तऐवज प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

0
हिंगणघाट : बनावट उत्पन्न प्रमाणपत्र काढून नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र काढण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध हिंगणघाट पोलीस ठाण्यात 3 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ईलेक्ट्रीक मोपेड बाईकचे वितरण

0
वर्धा : स्थानिक खासदार क्षेत्र विकास योजनेंतर्गत दिव्यांगांना बॅटरीचलीत ईलेक्ट्रीक मोपेड बाईक व सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनेच्या लाभाचे वितरण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या...

माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती! प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना

0
वर्धा : व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षासाठी प्रवेश घेणा-या माजी सैनिक, विधवा, युध्द विधवांच्या पाल्यांसाठी प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ...

खड्ड्यात कोसळून दुचाकीस्वार ठार! सेलू शहरालगतच्या वळण रस्त्यावरील अपघात

0
वर्धा : भरधाव दुचाकी रस्त्याशेजारील जाहिरात फलकावर आदळून खड्यात कोसळल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला. ही घटना सोमवार 3 ऑक्टोबर रोजी सांयकाळी...

अतिवृष्टी सानुग्रह अनुदानाची कर्जात कपात! बँक ऑफ इंडिया शाखेचा प्रताप

0
साहूर : अतिवृष्टी झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना तीन हेक्‍टरपर्यंत खरीप पिकांसाठी १३६००,...