ड्रायपोर्ट पुर्णत्वाचा अद्याप पत्ताच नाही! बांधलेल्या संरक्षण भिंतीला ही चालले तडे; आज तीन वर्षे...
मोहन सुरकार
सिंदी (रेल्वे) : मोठा वाजागाजा करित २ आॅक्टोबर २०१७ रोजी गांधी जयंतीच्या शुभदिनी बापुच्या पावन स्पर्शाने पुलकीत झालेल्या सेवाग्रामात डीजीटल पध्दतीने थाटात...
सेलू तालुक्यातील हिंगणी जवळ आढळून आली पिस्तूल! तीन जिवंत काडतूस; परिसरातील नागरिकांमध्ये दहशत
संजय धोंगडे
सेलू : येथील पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हिंगणी बीट मधील हिंगणी ते हिंगणा रोडवरील वानर विहिरा गावाजवळील पाटबंधारे विभागाच्या कॅनलचे बाजूला आज...
कोटंबा येथे अंगणवाडी अंतर्गत पोषण अभियानाचा समारोप
सेलू : एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने कोटंबा येथील अंगणवाडीत ७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या...
उपजिल्हा रुग्णालयावर युवक कॉग्रेसची धडक! लवकरात लवकर डॉक्टरची नेमणूक करण्याची मागणी
हिंगणघाट : येथील उपजिल्हा रुग्णालयात मागील एक महिन्यापासून स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याने प्रसूतीसाठी खेड्या पाड्यातून येणाऱ्या महिलांची गैरसोय होत आहे. त्यांना सेवाग्राम किंवा सावंगी मेघे रुग्णालयात...
बातमीचा इम्पॅक्ट! पुन्हा घेतलेल्या लसीकरणाला पशु पालकाचां उदंड प्रतिसाद; शहरात दवंडी देऊन घेतले लसीकरण...
मोहन सुरकार
सिंदी (रेल्वे) : स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्याने याअगोदर लंम्पी स्किन डिसीजवर औषोधोपचार व लसीकरण केले होते. मात्र पशु संख्येच्या तुलनेत हे अपुर्ण होते याची...
सेलू तालुक्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान! तहसीलदार यांच्या हस्ते शुभारंभ
सेलू : महाराष्ट्र शासनाच्या वतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी हा शासन आदेश नुकताच पारित केला. शासनाच्या या आदेशाची अंमलबजावनी चा शुभारंभ वर्धा जिल्ह्यातील...
कोटंबा येथे “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहीमेला प्रारंभ
सेलू : तालुक्यातील कोटंबा येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीमेला सरपंच रेणूका कोटंबकार यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. या मोहिमे अंतर्गत आरोग्य विभागाचे...
शेतकऱ्यांच्या सन्मानात युवक काँग्रेस मैदानात! शेतकरी विरोधी कृषी विधेयकाला तिव्र विरोध
हिंगणघाट : केंद्रातील भाजप सरकार कडून पारित करण्यात आलेल्या शेतकरी विरोधी कृषी विधेयक २०२० विरोधात आमदार रणजित कांबळे यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हा उपाध्यक्ष अमित...
जनावरांची संख्या हजारात मात्र लम्पीच्या लशी आल्या केवळ पाचशे! सिंदी आणि लगतचे सहा गावचा...
मोहन सुरकार
सिंदी (रेल्वे ) : येथील श्रेणी-अ मध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद संचालित पशु वैद्यकीय दवाखान्यावर सिंदी टाऊन आणि लगतच्या सहा गावाचे कार्यक्षेत्र असुन...
दोन युवकांवर धारदार चाकुने वार! एकाची प्रकृती गंभीर; सिंदी (रेल्वे) येथील घटना
सिंदी (रेल्वे) : मोबाईल व व्हाट्सएपच्या काळात मोबाईल मध्ये मुलीचा फोटो ठेवल्यावरून उदभवलेल्या वादात शहरातीलच दोन युवकांनी दोन युवकांवर चाकुने हल्ला केल्याची घटना बुधवार...























































