पंचवटी चौकात आढळला मृतदेह
आर्वी : शहरातील पंचवटी चौकात एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. प्रशांत मधुकर उईके (3६) रा. रामदेवबाबा वॉर्ड असे मृतकाचे...
अपघात विमा योजनेने केला आठ शेतकऱ्यांचा घात
वर्धा : एखाद्या शेतकऱ्याचे तसेच शेतकरी कुटुंबातील व्यक्तीचे अपघाती निधन झाल्यास राज्य शासन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या माध्यमातून दोन लाख रुपयांची भरपाई...
दुचाकी न दिल्याने व्यक्तीस काठीने मारहाण
वर्धा : दुचाकी देण्यास नकार दिल्याने व्यक्तीस दोघांनी मारहाण करीत जखमी केले. मटन मार्केट सिंदी मेघे परिसरात ही घटना घडली. बंडू इंभारे हा दुकान...
विवाहितेस शिवीगाळ; पतीस दिली जीवे मारण्याची धमकी
आर्वी : पोलिसात तक्रार का केली, या कारणातून वाद करीत विवाहितेस शिवीगाळ करून पतीस जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. चिंचोली डांगे येथे ही घटना...
भिंत कोसळली! मातेसह चिमुकली थोडक्यात वाचाली
विरूळ : दीड महिन्याची निरागस चिमुकली पाळण्यात झोपली होती. आईही तिच्या बाजूला झोपी गेली होती. अन् अचानक छतालगतची भिंत कोसळली सर्वत्र आरडाओरड झाली. मात्र,...
दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू
कारंना (घा.) : भरधाव दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. ही घटना ठाणेगाव शिवारात घडली. घनश्याम बावनकर व घनऱ्यामची आई सुनीता बावनकर हे दोघे एम.एच....
शेतीच्या वादातून भावाने पेटविली हरभऱ्याची गंजी! लाखांचे नुकसान; पढेगाव येथील घटना
चिकणी : सवंगणी करून ठेवलेल्या हरभऱ्याच्या गंजीला भावाने आंग लावून पेटवून दिल्याने शेतकऱ्याचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना पढेगाव शिवारात घडली असून...
चारचाकीची धडक! दुचाकीस्वार ठार
गिरड : भरधाव चारचाकीने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. धोडगाव वळण रस्त्यावर हा अपघात झाला होता. लहुदास अंबाडरे हे एम.एच.3२ यू, ५७३४...
पुलगावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग
पुलगाव : घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केला. तेलघाणी परिसरात ही घटना घडली. अल्पवयीन मुलगी घरी जात असताना काल्या आणि...
धावत्या ट्रॅक्टरवरून पडून एकाचा मृत्यू
वडनेर : धावत्या ट्रॅक्टरवरून पडल्याने एकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली, आकाश सरवरे असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, नाना तडस यांच्या...























































