५० वर्षांपासून वास्तव्यास असलेली कुटुंबे उघड्यावर! रेल्वे प्रशासनाने हटविले अतिक्रमण

0
पुलगाव : पुलगाव-आर्वी रोडला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यासाठी जुना पुलगाव रेल्वेलाइन जवळच्या जमिनीवरील अतिक्रमण रेल्वे प्रशासनाने हटविले आहे. त्यामुळे ५० वर्षांपासून वास्तव्यास असणाऱ्या लोकांची...

कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज : प्रेरणा देशभ्रतार ; दंडात्मक कारवाईसाठी पथके नियुक्त

0
वर्धा : कोरोनाच्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकारची तयारी केली आहे. आरोग्य विभागासह पोलिस, ग्रामविकास, महसूल व नगरविकास विभागाने आपआपल्या स्तरावर...

18 जानेवारी पर्यंत बँक कर्ज मंजुरी पंधरवाडयाचे आयोजन! अन्नप्रक्रिया उद्योगांना मिळणार बँके मार्फत कर्ज

0
वर्धा : आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत राज्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबविण्यात येत आहे. सदर योजना एक जिल्हा एक उत्पादन या आधारावर...

पोलीस वसाहतीत गृहरक्षक तरुणीने स्वत:ला घेतले पेटवून! कर्मचाऱ्याच्या घरापुढे केला आत्महत्येचा प्रयत्न

0
वर्धा : पोलीस वसाहतीत चक्क पोलीस कर्मचाऱ्याच्या फ्लॅटसमोरच गृहरक्षक असलेल्या तरुणीने स्वत:च्या शरीरावर पेट्रोल टाकून पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना पिपरी...

लहान मुलांच्या वादातून दोन कुटुंबे आमने-सामने! निघाल्या तलवारीसह कुऱ्हाडी; तारफैल परिसरातील घटना

0
वर्धा : अंगणात खेळणाऱ्या लहान मुलांच्या झालेल्या वादातून दोन कुटुंबे आमने-सामने आली असून तलवारी अन् कुऱ्हाडी निघाल्या. ही घटना तारफैल परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास...

तरुण-तरुणी ‘सैराट’, कुटुंबियांचा राडा! सिंदी(रेल्वे)त तणाव; शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त

0
वर्धा : तरुणीला गावातीलच एका तरुणाने फूस लावून पळवून नेल्याच्या संशयातून तरुणीच्या कुटुंबातील सदस्यांनी संशयित युवकाच्या घरी जाऊन चांगलाच राडा केला. ही घटना रविवारी...

वडिलाने केली मुलीच्या प्रियकराची हत्या! येसगाव येथील घटनेने खळबळ

0
वर्धा : समाजात बदनामी होईल, या भीतीने वडिलाने चक्क मुलीच्या प्रियकराच्या डोक्यावर काठीने जबर प्रहार करून त्याची हत्या केल्याची घटना पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत...

6 जुगार्‍याना अटक! आरोपीकडून मुद्देमाल जप्त; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

0
वर्धा : वर्धा व सिंदी रेल्वे पोलिसांनी सट्टापट्टी व जुगार अड्यावर कारवाई करून 6 जणांना रंगेहात पकडले. वर्धा पोलिसांनी पुलफैले येथील रहिवासी राजू स्वामीनारायण...

घरात शिरून जीवे मारण्याची धमकी! 4 जणांविरुध्द गुन्हा दाखल

0
वर्धा : क्षुल्लक कारणावरुन उद्भवलेल्या वादात चार जणांनी युवकाच्या घरात शिरुन त्याला मारहाण केली. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शहरातील गोंडप्लॉट परिसरात...

बाजारात खरेदीसाठी गेली अन्‌ महिलांनी पर्सच उडविली! २० हजार रुपयांची रक्‍कम लंपास

0
वर्धा : शहरातील बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी गेलेल्या महिलेची पर्स अज्ञात महिलांनी लंपास केली. पर्समध्ये २० हजार रुपये आणि इतर आवश्यक कागदपत्र होती. ही घटना...