शेतात विष प्राशन करून युवकाची आत्महत्या
रोहणा : विषारी औषध प्राशन करून युवकाने आत्महत्या केली. पीयूष भास्कर मांढरे असे मृताचे नाव आहे. पीयूषने शेतात फवारणीचे औषध प्राशन करून आत्महत्या केली....
विवाहितेस जाळून मारणाऱ्यास जन्मठेप! जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी दिलाय निकाल
वर्धा : माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावून संतापलेल्या आरोपी पतीने विवाहितेला जाळून मारण्याचे निष्पत्र झाल्याने आरोपी मुरली ऊर्फ मुरलीधर लक्ष्मण येवले याला जन्मठेपेची शिक्षा...
आर्वीत मंदिरातील दानपेटी फोडली; रोख ल॑पास
आर्वी : चोरट्याने आठवडी बाजारात असलेल्या मंदिरात दानपेटी फोडून रोख चोरून नेली. आर्वी येथे ही घटना घडली. चोरट्याने शिवमंदिरात ग्रीलच्या दाराचे कुलुप तोडून मंदिरातील...
नोटीस देण्यास गेलेल्या वीज सहायकास मारहाण
वर्धा : कृषीपंप धारकांकडे थकीत असलेले देयके न भरल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी नोटीस बजावण्यास गेलेल्या वीज सहायकाला धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण...
मुलांना भेटणे भोवले; वडिलांना भेटला मार
हिंगणघाट : नागपूर येथून मुलांना भेटण्यासाठी आलेल्या वडिलांना पत्नीसह तिच्या आईने मारहाण करून हकलून लावले. काझी वॉर्ड परिसरात ही घटना घडली, पंकज दिवाकर डोंगरे...
प्रवासादरम्यान बॅगमधीळ दागिने केले ल॑पास
हिंगणघाट : ऑटोतून गावी जात असलेल्या महिलेच्या पर्समधील दागिने लंपास करण्यात आले. ही घटना नांदगाव ते चिंचोली रस्त्यावर घडली.याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली. स्वाती...
कार-दुचाकीच्या अपघातात एक गंभीर
आर्वी : भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यात मिर्झापूर येथील रमेश उईके हा गंभीर जखमी झाला. जखमीला अमरावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे....
वीज कोसळल्याने झाड पडून दुचाकीस्वार जखमी
वर्धा : जोरात कडाडलेली वीज बाभळीच्या झाडावर पडून ते झाड कोसळताना रस्त्यावरून जाणारी दुचाकी नेमकी त्याचवेळी झाडाखाली आल्याने दोनजण जखमी झाल्याची घटना आष्टी तालुक्यात...
5 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश! लग्न व इतर कार्यक्रमासाठी...
वर्धा : जिल्हयातील शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये कोविड 19 या विषाणुमूळे बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने मोठया प्रमाणात वाढ होत असल्यामुळे प्रतिबंधक उपाययोजना...
क्षुल्लक वादातून भावंडांना केली मारहाण
हिंगणघाट : साक्षगंधाच्या कार्यक्रपात डीजेचा आवाज का कमी केला, या कारणातून वाद करीत दोघांना मारहाण करण्यात आली. वालपूर येथे ही घटना घडली. राकेश ठाकरे...






















































