आठ हजारांची लाच घेताना दुय्यम निबंधक रंगेहाथ पकडला! अटकेत अर्जनविसाचाही समावेश

0
देवळी : शेतजमिनीच्या विक्रीपत्राची नोंदणी करून देण्यासाठी लाचखोर दुय्यम निबंधक कैलास शंकर गाढे (५४ रा. लक्ष्मीनगर, वर्धा) याने अर्जनवीस स्वप्नील ज्ञानेश्‍वर इंगोले (3५ रा....

रामनगरतून निघाली राजेश-पूजा श्रीवास्तव दाम्पत्याची अंत्ययात्रा! अपघातात झाला मृत्यू; एकाच सरणावर...

0
वर्धा : नागपूर येथे विवाह समारंभाकरिता जात असताना रविवारी सायंकाळी बुटीबोरीला भरधाव स्कॉर्पिओ उभ्या ट्रॅक्‍्टरवर आदळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात श्रीवास्तव दाम्पत्य जागीच...

चोरट्यास पश्चिम बंगालातमध्ये अटक! मुख्य बाजारपेठेतील व्यावसायिक प्रतिष्ठाने केली होती टार्गेट

0
वर्धा : वर्धा शहरातील मुख्य बाजारपेठेतील व्यावसायिक प्रतिष्ठानांना टार्गेट करणाऱ्या कोल्ड माईंड अट्टल चोरट्यास पोलिसांनी पश्चिम बंगालच्या कोलकत्ता येथून ताब्यात घेत अटक केली. देवाशिष...

शोभायात्रेत सहभागी युवकाचा आढळला मृतदेह! केळझर येथील घटनेने उडाली खळबळ

0
वर्धा : सेलू तालुक्‍यातील केळझर येथील साई लॉन परिसरात 30 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला. ही घटना गुरुवारी १८ रोजी सकाळी ७:30 वाजताच्या सुमारास...

लहान भावाने केली काठीने मोठ्याची हत्या! शेतीच्या वाटणीवरुन व्हायचा वाद; वारंवार...

0
आष्टी (शहीद) : नवीन आष्टी पुनर्वसन कॉलनी परिसरात भाडयाच्या घरात राहणाऱ्या पार्डी तालुका कारंजा (घा.) येथील रहिवासी असलेल्या ज्ञानेश्‍वर ऊर्फ गुड नामदेव ढबाले याने...

घरफोडी करणारा अट्टल आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात! चोरीतील मुद्देमाल जप्त

0
वर्धा : मागील काही दिवसापासून वर्ध्यातील मार्केट लाईन मधील दुकाने फोडण्याचा प्रकार सुरू होता व चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला होता व चोरटे चोरी केल्या...

निवडणुका आणि सन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सेवाग्राम पोलिसांचा रुट मार्च

0
पवनार : आगामी लोकसभा निवडणुका आणि सन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार...

वर्ध्यात प्रमुख उमेदवार, उद्या एका मंचावर येणार! वर्धा श्रमिक पत्रकार संघाचा...

0
वर्धा : वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या वर्धा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांना मतदारांच्या समक्ष प्रस्तुत करण्याकरिता शनिवारी १3 एप्रिल रोजी सायंकाळी...

मैदानात झोपलेल्या व्यक्‍तीस ट्रकने चिरडले! जागीच ठार; हिंगणघाट पोलिस ठाण्यात गुन्हा...

0
हिंगणघाट : जिनिंग परिसरात असलेल्या मैदानात झोपलेल्या व्यक्‍तीच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात माँ भवानी जिनिंग अँड प्रेसिंग परिसरात...

मध्यस्थीस गेले, चाकूने वार झाले! दोघांना अटक, तर दोघे फरार

0
वर्धा : चारचाकी काढण्यावरुन सुरू असलेल्या वाद सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले. ही घटना पडेगाव येथे घडली. याप्रकरणी १०...

महामार्गावर द बर्निंग ट्रक’चा थरार! हळदगाव पाटीनजीक घटना

0
समुद्रपूर : महामार्गाने निघालेल्या भरधाव ट्रकच्या मागील चाकाने पेट घेतला. घटना लक्षात येताच चालकाने वाहनावर ताबा मिळवत वाहन थांबविले. पाहता पाहता ट्रक जळून राख...

एसटी महामंडळाच्या बसचा अपघात ; १४ प्रवाशी जखमी

0
वर्धा : दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात वरुड येथून आर्वीकडे जाणारी एसटी बस उलटल्याची घटना आज (ता. आठ) दुपारी दोनच्या सुमारास आष्टी तालुक्यातील पांढूर्णा घाट परिसरात...

ब्रम्हविद्या मंदिरात ‘नंदिनी लोकमित्र राष्ट्रिय शिबिरा’चे आयोजन! स्त्रीशक्तिचा होणार जागर; देशभरातील...

0
पवनार : विनोबाजींच्या विचारांनी प्रेरित स्त्रीशक्तीच्या संकल्पनेला समाजात खरा आकार देण्यासाठी विनोबा विचार प्रवाह परिवाराने मार्च २०२३ मध्ये नंदिनी लोकमित्र शिबिर सुरू केले. या...

कार दुचाकीची धडक! दुचाकीचालक जागीच ठार

0
कारंजा (घाडगे) : कार आणि दुचाकीच्या झालेल्या जबर धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर दुचाकीस्वार कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच कारचालक व...

त्या अधिकाऱ्यांची चौकशी करा! कामगार आयुक्तांसह जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

0
वर्धा : वर्षभरापासून नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे विविध अनुदानाचे अर्ज प्रलंबित आहे. अर्ज शासनाच्या दिलेल्या निकषाच्या आधारे तपासून निकाली काढण्याबाबत मंडळाच्यावतीने आदेशित करण्यात आले होते....

अवैध वाळू वाहतूक! पाच तस्करांना बेड्या; ४५.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त: तीन...

0
देवळी : अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करणारे तीन टिप्पर पोलिसांनी पकडले. आठ तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल करुन तिघांना बेड्या ठोकल्या तर पाच तस्कर फरार आहेत....

आचारसंहितेमुळे आनंदाचा शिधा मिळणार आता निकालानंतरच! लाभार्थ्यांना करावी लागणार प्रतीक्षा

0
सेवाग्राम : प्रत्येक सण आणि जयंतीच्या निमित्ताने आनंदाचा शिधा नागरिकांना मिळाला आणि पुढेही तो मिळणार होता. गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेबे आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा...

काम द्यायचे म्हणत साक्षीदारास बोलावून प्राणघातक हल्ला! जीवघेण्या हल्ल्याने खळबळ; आठ...

0
आर्वी : आनंद काळेच्या घटनेत साक्षीदार का होता, असे म्हणत आठ ते दहा युक्‍्कांनी डेकोरेशन व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला करुन चाकूने सपासप वार करीत गंभीर...

वर्धा येथे लोकजागर स्मशान होलिकोत्सव! हरीश इयापे यांची मुलाखत; अखिल भारतीय...

0
वर्धा : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा व तालुका शाखेद्वारे रविवारी ( दि. 24 ) लोकजागर स्मशान होलिकोत्सव आयोजित करण्यात आला असून, यंदा...

शेअरवर डिस्काउंटचे आमिष! १३ लाखांनी लावला चुना

0
वर्धा : कंपनीचे शेअर्स खरेदी केल्यास सूट मिळेल, असे प्रलोभन देत तरुणाकडून तब्बल १३ लाख पाच हजार रुपये गुंतवणुकीच्या नावावर घेत त्याची ऑनलाइन फसवणूक...