विद्युत प्रवाहाच्या झटक्याने झाला तरुण मजुराचा मृत्यू

अल्लीपूर : नजीकच्या मनसावळी येथे मंदिराच्या बांधकामादरम्यान विद्युत प्रवाहाचा जबर झटका बसल्याने तरुण मजूर अरविंद जामनेकर याचा मृत्यू झाला. माहिती मिळताच अल्लीपूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील भेजमुड, जमादार दीनेश बागडी घटनास्थळ माठून पंचनामा केला. या घटनेची नोंद अल्लीपूर पोलिसांनी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here