मोर्चापूर येथे युवतीचा विनयभंग

0
247

सेलू : युवतीला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केला. मोर्चापूर येथे ही घटना घडली. याप्रकरणी आदेश माहूरे याच्याविरूद्ध सेलू पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here