वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसैनिकांनी केले वृक्षारोपण

पवनार – शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजेश सराफ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पवनार शाखेच्या वतीने दत्त मंदिर परिसरात वृक्षारोपण करून वेगळ्या पदध्तीने शिवसैनिकांनी
वाढदिवस साजरा केला.

पवनार येथील दत्त मंदिर परिसरात शिवसेनेना माजी जिल्हा प्रमुख राजेश सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी वृक्ष सेवा समितीचे अध्यक्ष निखिल सातपुते यांनी झाडांचेे संगोपन कसे करायचे या बद्दल शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी किशोर बोकडे, उपसरपंच राहुल पाटणकर, संदिप हिवरे, अमोल थूल, राजु मस्करे, समीर मेहर, मनोज लाकडे, आशिष हुलके, नवनीत सागर मेहर, रोहन साखरकर, रोहन पाटणकर, पारस चकोले, वीरेंद्र भट, बादल जोगे, किरण गोमासे, वैभव हिवरे आदी शिवसैनिकाची उपस्थिती होती.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here