झोपलेले प्रशासन, जागे फक्त नेते आले तेव्हाच! दत्तपूर बायपासवर दुर्गंधीचे सामराज्य ; बाकी वेळ...
वर्धा : शहराच्या वेशीवर असलेल्या दत्तपूर बायपास परिसरात शिल्लक अन्न व प्लास्टिकचा कचरा खुलेआम रस्त्याच्या कडेला टाकला जात आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या भागात भीषण...
पवनारच्या भूमीत दीड हजार वर्षांपूर्वीची बुद्धमूर्ती : वाकाटक, गुप्तकालीन लाल पाषाणातील शिल्प ; परमधाम...
पवनार : आचार्य विनोबा भावे यांच्याद्वारे स्थापित परमधाम आश्रम परिसरात प्रतिष्ठापित करण्यात आलेली बुद्धमूर्ती ही जिल्ह्यातीलच नव्हे, तर संपूर्ण विदर्भातील अप्रतिम मूर्ती असल्याची ख्याती...
पवनार बसस्थानक परिसरात चोरीचे सत्र ; एका रात्रीत चार ठिकाणी डाव साधत चोरट्याचा उच्छाद
पवनार : येथील बसस्थानक परिसरात शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने एकाच रात्री चार ठिकाणी डाव साधत मालमत्ता लंपास केल्याची घटना रविवारी (ता.११) पहाटे उघडकीस आली....
पवनारमधील प्रथमच सात गुन्हेगार थेट जेलमध्ये ; ठाणेदार घागे यांची ऐतिहासिक कामगिरी ! दारू...
पवनार : परिसरात एक वर्षापूर्वी खुलेआम गावठी मोहाच्या दारूचे दुकान थाटण्यात येत होते. गल्लीबोळांपासून अगदी शेतकऱ्यांच्या बांधांपर्यंत हे अवैध धंदे बिनधास्त सुरू होते. परंतु,...
गोविंदपूरमध्ये बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांचा साठा उधळला ; २८ हजारांचा मुद्देमाल जप्त
समुद्रपूर : तालुक्यातील मौजा गोविंदपूर येथे गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या धडाकेबाज कारवाईत भरारी पथकाने HTBT कापूस बियाण्याचे २० पॅकेट्स जप्त केले. रात्री ११.४०...
वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य : गजेंद्र सुरकार ; व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात विद्यार्थ्यांना...
हिंगणघाट : विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न विचारण्याची आणि चिकित्सक विचार करण्याची वृत्ती रुजवणे आवश्यक आहे. मात्र आजही आपल्या शाळांमध्ये 'हाताची घडी तोंडावर बोट' ही आज्ञाधारित संस्कृती...
सेलू तालुक्यात बोगस बियाणांचा मोठा साठा पकडला ; इलेक्ट्रिक पॅकिंग मशीनसह 50 लाखाचा मुद्देमाल...
वर्धा : जिल्ह्यात बोगस बियाणांचा मोठा रॅकेट उघडकीस आला असून, टाकळी झडसी (ता. सेलू) येथे कृषी विभागाने मोठी धडक कारवाई करत HTBT कापसाच्या १४६६...
सर्वात मोठी बातमी! भारतानं अखेर पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला; पाकिस्तानमध्ये घुसून ‘करारा जवाब’; दहशतवादी...
भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK) मधील एकूण ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करत निर्णायक पाऊल उचलले आहे. या कारवाईत अनेक...
सहा महिन्यांत पैसे डबल ; लागला १५ लाखांचा चुना !
वर्धा : ६ महिन्यांत पैसे डबल पैसे करून देतो, म्हणून शहरातील १२ जणांची १५ लाख ४ हजार ४०० रुपयांची फसवणूक झाल्याची घटना शनिवारी उघडकीस...
गारपिट, वादळाचा तडाखा ; उन्हाळी व फळपिकांची वाताहत ; अनेक गावांमध्ये अवकाळी पावसाचा कहर
वर्धा : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान रविवारी (ता. ४) सायंकाळच्या सुमारास सेलू तालुक्यातील काही गावांवर अवकाळी...






























































