धाम नदी स्वच्छता अभियानात सरसावले शेकडो हात! विविध सामाजिक संघटनांसह जिल्हा प्रशासनाचा सहभाग
पवनार : चला जाणूया नदीला अभियानांतर्गत नद्या स्वच्छ, सुंदर व अमृत वाहिन्या करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या अभियानात जिल्ह्यातील धाम, वणा...
अज्ञातांनी केली हॉटेलमध्ये तोडफोड! नोकराला मारहाण; राणा फॅमिली रेस्टॉरंटमधील प्रकार
हिंगणघाट : जेवणाच्या वादातून अज्ञात चार लोकांनी हॉटेलमध्ये तोडफोड केली. दरम्यान हॉटेलमधील नोकर जखमी झाला असून हजारांचे नुकसान झाले. नागपूर रोडवर असलेल्या राणा फॅमिली...
सुसाट कार झाडावर धडकली! दोन मित्रांचा झाला जागीच मृत्यू; आमला परिसरात अपघात: सावंगी पोलिसांनी...
वर्धा : भरधाव कारच्या स्टेअरिंगवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्याकडेला उतरून समोरील करंजच्या झाडावर जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, कार...
भरधाव ट्रक दुभाजकास धडकत जळून खाक ; कान्हापूर जळील घटना : वाचा सविस्तर
पवनार : छत्तीसगडवरुन वाळू घेवून यवतमाळ जिल्ह्यात जाणार्या ट्रकचे इंजिन गरम आल्याने या ट्रकने अचानक पेट घेतल्याची घटना वर्धा नागपूर मार्गालगत असलेल्या कान्हापूरजवळ मंगळवार...
कृषि विभाग कर्मचारी पतसंस्था निवडणूकीत परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय ; पंधरा पैकी पंधरा जागेवर...
वर्धा, ता. १९ : कृषि विभाग कर्मचारी वृंद सहकारी पतसंस्थच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये प्रशांत भोयर यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलनी १५ पैकी १५ जागा जिंकून एकता...
वर्धा एमआयडीसीत भंगार गोदामाला भीषण आग! प्लास्टिकसह लाकूड आगीत खाक ; कोट्यावधीचे नुकसान
वर्धा : वर्ध्यातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या भंगार गोदामाला भीषण आग लागल्याची घटना बुधवार (ता. ७) सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. आगीत गोदामातील भंगाराचे साहित्य...
नगर परिषद येथे दिव्यांगांसाठी युडीआयडी स्मार्ट कार्ड नोंदणी! 6 व 7 जुन रोजी करता...
वर्धा : वर्धा शहरातील दिव्यांग व्यक्तींसाठी विविध योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांगत्वाची नोंद वर्धा नगर परिषद कार्यालयात केलेली आहे. परंतु...
अनियंत्रित वाहन उलटले! चालकाचा मृत्यू; खरांगणा (मो) शिवारातील अपघात
वर्धा : पिंपळखुटा येथून वाहनात कोंबडी भरून वर्ध्याकडे जाणाऱ्या वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याकडेला उलटले. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला तर क्लीनर...
यवतमाळातून दारू आणणारे चार अटकेत! कारसह १०.९५ लाखांचा दारूसाठा
वर्धा : यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथून वर्धा जिल्ह्यात दारूची वाहतूक करणाऱ्या पाच जणांसह बार मालकाला अटक करण्यात आली. कारसह एकूण १० लाख ९५ हजार...
भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील आदिवासींना कसण्यासाठी हक्काची जमीन! आदिवासी कल्याणासाठी सबळीकरण व स्वाभिमान योजना
वर्धा : आदीवासी समाजातील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासोबतच त्यांच्या कल्याणाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येते. भूमिहीन दारिद्यरेषेखालील नागरिकांना हक्काची शेतजमीन उपलब्ध होण्यासाठी सबळीकरण...






























































