शिधापत्रिकेवरील रॉकेलचा उल्लेख आता बेपत्ता!

0
झडशी : केंद्र शासनाने उज्ज्वला योजनेअंतर्गत घरोघरी गॅस सुविधा पुरविली. परिणामी, आता अनेकांच्या शिधापत्रिकावरील रॉकेलची नोंद कायमस्वरूपी वगळण्यात आली आहे. ग्रामीण भागातील गृहिणींची धुरापासून...

सततच्या पावसामुळे कोसळली भिंत! शासनाच्या मदतीची प्रतीक्षा

0
साहूर : सततच्या पावसामुळे सावंगा पुनर्वसन (साहूर) येथील शेतकरी महादेव मारुती नांदणे यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली. परिणामी, कुटुंबीय उघड्यावर आले आहे. या घटनेत...

जिल्हाधिकाऱ्यांनी करून दाखविली ॲपवर पीक नोंदणी! ॲप शेतकऱ्यांकरिता अतिशय सोपेच

0
वर्धा : शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकाची नोंद सात-बारावर स्वतः करून घेता यावी, यासाठी शासनाने ‘ई-पीक पाहणी ॲप’ सुरू केला आहे. या ॲपमध्ये शेतकऱ्यांनी मोबाइलच्या...

अट्टल वाहन चोरटा पोलिसांच्या जाळ्यात! जिल्ह्यातील आठ गुन्ह्यांची दिली कबुली

0
वर्धा : ऑटॉसह दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या असून याप्रकरणी तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेने वायगाव (नि.) ते देवळी मार्गावर एका अट्टल वाहन चोरट्याला...

मुख्याधिकाऱ्यांनी दिला इशारा! पीओपी गणेशमूर्ती विक्रेत्यांवर होणार कारवाई; कुंभार कारागीर एकता संघाने वेधले प्रशासनाचे...

0
वर्धा : शहरातील विविध भागात रस्त्यांच्या कडेला दुकाने थाटून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीची विक्री केली जात आहे. पीओपीच्या गणेशहामूर्ती विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची...

समृद्धी महामार्गावरील बांधकाम साहित्य चोरट्यांकडून दिवसाढवळ्या ल॑पास! कंत्राटदार कंपनीची तक्रार; पोलिसांकडून संथगतीने तपास

0
विरूळ (आकाजी) : परिसरातील रसुलाबाद, बोरी, हुसेनपूर, निजामपूर टाकळी, पिंपळगाव आदी गावांलगत समृद्धी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महामार्गचे ८० ते ९० टक्के काम...

टिप्परमधून पडल्याने क्लीनर जखमी! चालक वाहन सोडून पसार

0
समुद्रपूर : धावत्या टिप्परमधून क्लीनर खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी सकाळी नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील गोविंदपूर शिवारात घडली. संतोष चाचक (वय २७, रा. शास्ती...

सर्वसामान्यांना मोठा फटका! 15 दिवसांत 50 रुपयांनी महागला गॅस सिलेंडर

0
राहुल खोब्रागडे वर्धा : वाढत्या महागाईमध्ये सामान्य जनतेला आणखी एक झटका बसला आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 15...

आरटीओ कार्यालयाच्या ताफ्यात नविन वाहन दाखल! परिवहन विभागाच्या वायुवेग पथकासाटी इंटरसेप्टर वाहनाची खरेदी

0
वर्धा : येथील उपप्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयाच्या ताफ्यात आनखी एक नविन वाहन दाखल झाले आहे. परिवहन विभागाच्या वायुवेग पथकांसाटी इंटरसेप्टर वाहनाची खरेदी या विभागाने केली...

शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी! पोलिसात तक्रार दाखल

0
सेलू : किरकोळ कारणातून वाद करत व्यक्तीस मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. केळझर येथे ही घटना घडली. किशोर सदाशिव नरड हा बालू वाघामारे...