वीज कापण्यास गेलेल्या तंत्रज्ञास मारहाण करित जीवे ठार मारन्याची धमकी

0
सेवाग्राम : बिलाचा भरणा न केल्याने वीज कनेक्शन कापण्यास गेलेल्या वीज तंत्रज्ञाशी धक्काबुक्की करून मारहाण करीत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. येसंबा येथे ही घटना घडली. मयूर अरुण फाळके आणि ज्ञानेश्वर राऊत हे येसंबा...

मूलबाळ होत नसल्याच्या कारणातून विवाहितेस पट्ट्याने बदडले! पतीसह सासूविरुद्ध गुन्हा दाखल

0
वर्धा : मूलबाळ होत नसल्याच्या कारणातून वाद करीत मद्यपी पतीने आणि सासूने विवाहितेस बेदम मारहाण करीत जखमी केले. सावळापूर गावात ही लज्जास्पद घटना घडली असून, याप्रकरणी आर्वी पोलिसात पतीसह सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पंचशिला...

रस्ता उठला जीवावर! दोघे दुचाकीचालक जखमी; देवळी-दहेगाव मार्गावर अपघात मालिका

0
चिकणी (जामणी) : चिकणी-जामणी-दहेगाव या नऊ किमीच्या मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले असून, बुधवारी खड्डे चुकविण्याच्या नादात दोन अपघात झाले आहेत. या घटनेत दोघे दुचाकी चालक जखमी झाले आहित. या मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे...

वादातून प्रियकराने दिला विवाहितेस चोप! स्टेशनफैलातील घटना; शहर ठाण्यात महिलेने दिली तक्रार

0
वर्धा : विवाहित महिलेच्या प्रियकराने क्षुल्लक वादातून विवाहितेला मारहाण करीत जखमी केले. स्टेशनफैल परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सारिका विठुल शिखरे हिचे पतीसोबत पटत नसल्याने ती विभक्त...

डोंगरगावजवळ अपघातात दोघांचा जागीच मृत्यू! वर्धामधील घटना

0
वर्धा : जाम येथुन चहा पिऊन गजानन हरिभाऊ तळवेकर (३७) रा. सुमठाणा ता. वरोरा जिल्हा चंद्रपूर व महेंद्र रामचंद्र हरणे ( २४) रा. सुमठाणा हे दोघेजण जाम येथून आपल्या गावाला परत जात असताना...

घर कोसळल्याने पती पत्नीचा मृत्यू! मुलगा गंभीर जखमी; परिसरात हळहळ

0
खरांगणा मोरांगणा : संततधार पावसामुळे घराची भिंत पडल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार (ता. ९) दहेगाव गोंडी येथे पहाटेच्या सुमारास घडली रामकृष्ण चौधरी वय (४५ वर्षे) जोती चौधरी (वय ३५ वर्षे) असे मृत पति...

नऊ जुगाऱ्यांना ठोकल्या आर्वी पोलिसांनी बेड्या! २५ हजारांच्या रोखेसह साहित्य जप्त

0
वर्धा : आर्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांनी छापा मारुन तब्बठल नऊ जुगाऱ्यांना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी ताशपत्त्यांसह एकूण २५ हजार ३८० रुपये जप्त केले. पोलिसांनी अटक केलेल्या जुगाऱ्यांमध्ये सुनील मारोती बांते, प्रितम...

दुकानाच्या वादातून व्यक्तीवर चाकूहल्ला

0
हिंगणघाट : दुकानाच्या वादातून व्यक्तीला सहा जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे तर चाकूने हातावर वार करून जखमी केले. मोहता चौकात ही घटना घडली. संतोषसिंग गौतम यांनी किरायाने दिलेल्या दुकानात जात दुकान खाली करून...

कोरोनायनातही महागाईने तेल ओतले! घरातले बजेट बिघडले

0
वर्धा : कोरोना संकटाच्या काळात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान अनेकांचे रोजगार हिरावले गेल्याचे वास्तव असतानाच पेट्रोल व डिझेलच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. याचाच परिणाम जीवनावश्यक वस्तू असलेल्या खाद्यतेलाच्या दरावर पडला असून खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे...

नागपूर तिसऱ्या लाटेच्या वाटेवर! पुन्हा कडक निर्बंध…

0
नागपूर : जिल्ह्यात कोरोना चांगलाच आटोक्यात आला होता. दिवसाला एक, दोन किंवा तीनच रुग्ण आढळून येत होते. यामुळे नागपूरकर चांगलेच निश्चिंत झाले होते. मात्र, दोन दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या दोन अंकी आकड्यावर पोहोचली आहे....