दुकान ठरले जबर मारहाणीचे कारण! पोलिसांत गुन्हा दाखल

0
हिंगणघाट : दुकान खाली करण्याच्या कारणावरून वाद करून मारहाण करण्यात आली. या घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. या प्रकरणी एका माजी पोलीस कर्मचाऱ्यासह एकूण तिघांना पोलिसांनी अटक करीत त्यांची ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी...

पोळ्याच्या तोंडावर बैलाचा मृत्यू! ५० हजारांचे झाले नुकसान

0
तळेगाव : नजीकच्या रानवाडी येथे विद्युत प्रवाहाचा जबर झटका बसल्याने बैल दगावला. या घटनेमुळे शेतकरी प्रदीप दिगांबर रानोटकर यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रदीप रानोटकर यांचे मौजा रानवाडी शिवारात शेत आहे. शेतात पिकाला डवरणी केली...

लोकांमध्ये संतापाची लाट! फोडलेले रस्ते उठले वर्धेकरांच्या जिवावर; नगरपालिकेच्या निवडणुकीत बसणार सत्ताधाऱ्यांना फटका

0
वर्धा : सध्या सणासुदीचे दिवस आहेत. अशातच शहरातील मुख्य मार्गावर आणि इतर सर्व रस्त्यांचे फोडकाम अव्याहतपणे सुरूच आहे. या रस्त्यांवरून जीव मुठीत घेऊनच मार्गक्रमण करावे लागत असल्याने वर्धेकरांमध्ये संतापाची लाट आहे. या संतापाचे पडसाद...

बैल पोळा, तान्हा पोळा सामूहिकरीत्या साजरा करण्यास प्रतिबंध! शेतक-यांनी घरीच बैलांची पूजा करावी :...

0
वर्धा : जिल्हयात पोळा व तान्हा पोळयाचा सण मोठया प्रमाणात साजरा होतो. मात्रा राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे जिल्ह्यात यावर्षी सुद्धा मारबतीची मिरणवणुक, तसेच तान्हा पोळा निमित्त होणा-या बैल सजावट स्पर्धा, मिरवणुका, शोभायात्रा,...

कोरोना योद्ध्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार! अखिल तेली समाज संघटनेच्या वतीने आयोजन

0
पवनार : येथील अखिल तेली समाज संघटनेच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यां सर्व स्थरातील कोरोना योद्ध्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्याचा गौरव करण्यात आला. येथील उमा शंकर कार्यालयात हा सत्कार समारंभाचे आयोजन...

नळजोडणीकरिता आकारलेल्या अतिरिक्त रकमेत प्रचंड तफावत! चौकशीची ग्रामस्थांची मागणी

0
वर्धा: जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळजोडणीकरिता मागणीपत्रापेक्षा अतिरिक्त रक्कम उकळण्यात आल्याचा प्रकार समुद्रपूर तालुक्यातील तरोडा ग्रामपंचायतीत उजेडात आला आहे. या अनागोंदी कारभाराची जिल्हा परिषद प्रशासनाने चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे. उन्हाळ्यात जिल्ह्याच्या अनेक ग्रामीण भागात...

शेतकऱ्यांचे परस्परांवर आरोप! पाणंद रस्त्याची कित्येक दिवसांपासून दुर्दशा; डोक्यावरून करावी लागतेय खतासह इतर साहित्याची...

0
पवनार : पवनार-गोंदापूर या पाणंद रस्त्याची दुर्दशा झाली असून त्या रस्त्याने पायी चालणेसुद्धा अवघड झाले आहे. खरिपातील पिके बहरली असून शेतकऱ्याला खतांची वाहतूक करावी लागत आहे. काही दिवसातच सोयाबीन, मूगसारख्या पिकांची काढणीपश्चात वाहतूक करावी...

वर्धा जिल्ह्यातील साहूरच्या ‘रॅन्चो’ने विकसित केली बॅटरीवर धावणारी मोटारसायकल! ८० किलोमीटरपर्यंत धाव क्षमता; राहुलच्या...

0
वर्धा : कोरोनामुळे अर्थचक्र बिघडले असतानाच महागाईने सर्वसामान्य होरपळून निघत आहेत. महामारीच्या काळात पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने आष्टी तालुक्यातील साहूर येथील रॅन्चोने बॅटरीवर धावणारी मोटारसायकल विकसित केली. राहुल वामन वडस्कर असे या ध्येयवेड्या...

राणे रुग्णालयात प्रसूताच्या मृत्यूने तणाव! वर्धेच्या चमूने केले शवविच्छेदन

0
आर्वी : येथील राणे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चुकीच्या पद्धतीने उपचार करण्यात आल्यानेच महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतकाच्या कुटुंबीयांकडून...

खासदाराच्या मुलाकडून शारीरिक शोषण! वर्ध्यातील युवतीचा गंभीर आरोप; पीडितेची नागपूर पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार

0
वर्धा : भाजपचे खासदार रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस याने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवीत शारीरिक शोषण केल्याची तक्रार वर्धा शहरातील रहिवासी असलेल्या तरुणीने नागपूर येथील विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे केली आहे. यापूर्वी वर्धा येथील...