मेडिकल चालवताय की किराणा दुकान ; जिल्ह्यात तीन मेडिकलचे परवाने रद्द...

0
वर्धा : रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या आणि नियमांना धाब्यावर बसविणाऱ्या औषध किक्रेत्यांविरुद्ध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. विनाप्रिस्किप्शन औषधे देणे आणि तांत्रिक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी...

बिबट दिसताच, बैलजोडी बुजाडली; गळफास लागून मृत्यू

0
कारंजा (घाडगे) : शेतात काम करण्यासाठी बैलबंडीने शेतातून परत येताना अचानक बिबट दिसला. बैल घाबरले, सैरावैरा पळू लागले. अशातच बैलबंडी रस्त्यालगत खोल दरीत पलटी...

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, एक गंभीर जखमी

0
देवळी : अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर सहकारी गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी पहाटे तीन ते साडेतीन वाजेदरम्यान...

स्व. अजितदादांच्या अस्थिकलशाचे धाम नदीवर विसर्जन; राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप

0
पवनार : स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे पवनार येथील पवित्र धाम नदीवर विधिवत धार्मिक विधींनी पूजन व विसर्जन करण्यात आले. वर्धा येथून श्रद्धेने आणलेला...

अजित पवारांच्या विमानाचा अपघात, ६ जणांचा मृत्यू ; डीजीसीएची अधिकृत माहिती...

0
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा पुण्यात अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. लँडिंगवेळी हा अपघात झाला असून घटनास्थळी भीषण अशी परिस्थिती होती. विमानातून...

दगडांवर उतरली वारली, मधुबनी आणि विचारांची कला ; विद्यार्थ्यांसाठी अनोखी चित्रकला...

0
वर्धा : विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात रविवारी (२५ जानेवारी) भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वार परिसरातील...

दोन ट्रकला एकाच क्रमांकाची प्लेट

0
वर्धा : दोन ट्रकला एकच नंबर प्लेट वापरून चंद्रपूर येथून रेतीची वाहतूक करणारे दोन ट्रक जप्त केले. ही कारवाई सेलू पोलिसांनी केली. या प्रकरणात...

शिधापत्रिकांचे आता होणार शुद्धीकरण ! संशयास्पद लाभार्थ्यावर काट मारणार : मिशन...

0
वर्धा : राज्यात मिशन सुधार अभियानांतर्गत शिधापत्रिकांचे शुद्धीकरण करण्याची व्यापक मोहीम सुरू करण्यात आली आहे. मृत, दुबार तसेच संशयास्पद लाभार्थ्याची नावे वगळण्यावर शासनाचा भर...

वाद विकोपाला गेला; सासरा व सुनेने प्यायले विषारी औषध

0
वर्धा : छोट्या मुलीला बिस्किट देण्यावरून सासरा व सुनेमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यामुळे रागाच्या भरात सासऱ्याने विषारी औषध घेतले. सासऱ्यांनी औषध घेतलेले...

गांजाची तस्करी करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक; १.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त...

0
वर्धा : जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात कडक भूमिका घेत स्थानिक गुन्हे शाखेने गांजाची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर धडक कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक सौरभ...