पवनार धाम नदीचे मनमोहक सौदर्य ! पर्यटकांना पडते भुरळ; कुठेही पाहायला मिळणार नाही हे दृष्य


व्हिडीओ : सतीश खेलकर

पवनार :

जिल्ह्यातील पवनार येथील धाम नदीपात्रात खडकांनी आच्छादलेला परिसर पर्यटकांना आकर्षीत करीत आहे. नदीच्या या खडकांमधुन वाहनारे धबधबे पर्याटकांना मोहित करताना दिसते परिणामी या पर्यटन संथळाला भेट देणार्या पर्यटकांची संख्या वाढत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here