पोलिसांचा जुगारअडुयावर छापा! तीन जणांवर गुन्हा दाखल
वर्धा : आर्वी शहरात सुरू असलेल्या जुगारअडआ्यावर पोलिसांनी छापा टाकून तीन जणांवर गुन्हा दाखळ केला. आरोपीकडून जुगार, सट्टापट्टीचे साहित्य व रोख जप्त केले. प्राप्त...
एका रात्रीत तीन दुकाने फोडली! मोबाइलसह मेवा नेला चोरुन
सिंदी (रेल्वे) : समीपच्या सेलडोह गावातील तीन दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख सुमारे ६ हजार रुपये, पांच मोबाईलसह काजू, बदाम आदी मेवा चोरून नेला....
डॉ. पंजाबराव देशमुरव व्याज सवलत योजना! मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या ७ हजार शेतकऱ्यांना १...
वर्धा : शेतकऱ्यांना अधिकाअधिक पीक उत्पादन घेण्यास प्रोत्साहीत करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविण्यात येते. या. योजनेअंतर्गत मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना...
नादुरुस्त असलेल्या उभ्या ट्रकला भरधाव ट्रकची धडक! गंभीर जखमी चालकावर उपचार सुरू
समुद्रपूर : येथील चंद्रपूर-नागपूर महामार्गावर हिरडी शिवारात उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला भरधाव येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाल्याची...
घरफोडी करणाऱ्या “भुऱ्या, चच्चूला ठोकल्या बेड्या! सेवाग्राम पोलिसांनी केली कारवाई
वर्धा : घरफोडी करून दागिने तसेच लॅपटॉपसह इतर साहित्य चोरून नेल्याची तक्रार सेवाग्राम पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पोलिसांनी याप्रकरणी दोन चोरट्यांना अटक करून...
मोदी सरकार अखेर झुकलं! वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधानांची घोषणा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा देशाला संबोधित केलं. पंतप्रधान कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९.०० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरूवात...
गळा आवळून पत्नीची हत्या! आरोपी पतीला अटक
समुद्रपूर : घरात पत्नीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आवळून आल्यानंतर पतीने पोलिसांत तक्रार केल्यानंतर आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, पोलिस तपासात पतीनेच पत्नीचा गळा...
७.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त! तिघांना अटक; अल्लीपूर पोलिसांची कारवाई
अल्लीपूर : वर्धा जिल्ह्यालगतच्या यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील वाळू चोरट्यांनी वर्धा नदीपात्रात चांगलाच धुडगूस घातला आहे. रात्रीच्या सुमारास नदीपात्र पोखरून टाकत असल्याने अल्लीपूर पोलिसांनी...
भाच्याने केला आत्यावर जीवघेणा हल्ला! स्टीलच्या गडव्याने फोडले डोके; हिंदनगर येथील घटना
वर्धा : सख्ख्या आत्याच्या डोक्यावर भाच्याने स्टीलच्या धारदार गडव्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना हिंदनगर परिसरात घडली. जखमी महिलेवर सेवाग्राम येथील...






















































