खडकी येथे कुरिअर डिलेव्हरी बॉयला कारने चिरडले

0
केळझर : नियोजित ठिकाणी कुरिअर पोहोचविल्यानंतर दुचाकीने परत जात असलेल्या कुरिअर डिलेव्हरी बॉयला भरधाव कारने धडक दिली. यात कुरिअर डिलेव्हरी बॉयचा जागीच मृत्यू झाला....

चंद्रशेखर अँग्रोने साजरा केला औधोगिक महामंडळाचा ६० वा वर्धापन दिवस

0
सिंदी रेल्वे : इ.स. १ आॅगस्ट १९६२ ला स्थापंन झालेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ६० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शहरातील सुप्रसिद्ध चंद्रशेखर अँग्रो इंजीनिअरिंगने सोमवारी...

कार-दुचाकीत समोरासमोर जबर धडक! अपघातात दोघे गंभीर जखमी, एक ठार

0
वर्धा : कार-दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास झाला. अमरावतीकडून...

नागपूरच्या दाम्पत्याची पांढुर्ण्यात आत्महत्या! गिळले कीटकनाशक; आत्महत्येचे कारण गुलदस्त्यातच

0
साहूर : नागपूर परडी येथील रहिवासी असलेल्या एका दाम्पत्याने नजीकच्या पांढुर्णा येथे कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस...

आधी रचला बालविवाह नंतर खावी लागली तुरुंगाची हवा! पीडिता गर्भवती राहिल्याने...

0
वर्धा : बालविवाह लावून देणे तसेच बालविवाह करणे हा गुन्हा मानला जातो. तरीही ही विकृत मानसिकता आजही कायम असल्याचे दिसून येत आहे. असाच धक्कादायक...

दुचाकीची जबर धडक! महिलेचे दोन्ही पाय ‘फ्रॅक्चर’; दोघांना अटक

0
वर्धा : गांधीनगरकडे पायदळ जात असलेल्या महिलेला मागाहून भरधाव आलेल्या दुचाकीने जबर धडक दिली. या धडकेत महिलेचे दोन्ही पाय मोडले. हा अपघात बॅचलर रस्त्यावर...

शोषण व्यवस्थेच्या विरोधात लढा उभारण्याची गरज; मोहन राईकवार

0
पवनार : देशाला स्वातंत्र मिळून पंच्याहत्तर वर्षे झालीत मात्र आजही या देशात शोषण व्यवस्था कायम आहे. गोर गरीबांच्या शिक्षणाची दारे बंद केल्या जात आहे....

नागटेकडीवर दर्शनासाठी भाविकांची आलोत गर्दी

0
पवनार : परिसरातील नागतेकडीवर नागपंचमी निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. नागटेकडी परिसरातील हे नागमंदीर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मोठ्या आस्थेने भाविक येथे...

अवघ्या ५० रुपयांसाठी मित्राने केली मित्राची हत्या! लाकडी ठोकळ्याने केले गंभीर...

0
हिंगणघाट : अवघ्या ५० रुपयांच्या देवाण-घेवाणीच्या कारणावरून वाद करून मित्रानेच मित्रावर लाकडी ठोकळ्याने जबर प्रहार करून त्याची हत्या केल्याची घटना हिंगणघाट येथील बीडकर वॉर्ड...

कस्तुरबा आरोग्य संस्थेला दोन अत्याधुनिक रूग्णवाहिका भेट! जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या...

0
वर्धा : देवळी येथील ट्रान्सरेल लाईटिंग लिमिटेड कंपनीच्यावतीने सामाजिक दायित्वातून दोन अत्याधुनिक रुग्णवाहिका आरोग्य क्षेत्रात कार्यरत आसलेल्या प्रसिध्द कस्तुरबा आरोग्य संस्थेला तातडीची सेवा उपलब्ध...

वर्ध्यातील स्फोटाची पोलीस अधिक्षकांकडून पाहणी! श्वान पथकही बोलावलं

0
वर्धा : शहरातील वंजारी चौक परिसरात सुरेश वंजारी यांच्या घरी स्फ़ोट झाल्याची घटना सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. शहरात उलट सुलट चर्चा होत असतानाच...

कपाशीवरील बोंडसडीचे एकात्मिक व्यवस्थापन

0
वर्धा : सततचा पाऊस, ढगाळ वातावरण व तापमानातील यामुळे कापुस या पिकावर बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सध्यास्थितीत कापूस पिक पात्या व...

पूरबाधितांना प्रत्येकी 5 हजार! कुटुंबांना दिलासा

0
हिंगणघाट : 17 व 18 जुलैला झालेल्या अतिवृष्टिमुळे परिसरातील वणा, यशोदा, वर्धा, धाम, बोर या नद्यांना महापूर आला. या महापुरामुळे हजारो कुटुंब बाधित झाले....

बारा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू! पोहण्याचा मोह बेतला जीवावर

0
वर्धा : शेतात खोदलेल्या तलीवात पाय घसरून पडल्याने 12 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना लगतच्या सालोड (हिरापूर) येथील नवीन आरटीओ मैदानालगत...

उड्डाणपुलाचे रखडलेले बांधकाम पूर्ण करा! सर्विस रोड झाला मृत्यूचा सापळा; जीव...

0
कारंजा (घा) : येथील महामार्गावरील उड्डाणपुलाचे बांधकाम मागील पाच महिन्यापासून रखडलेले आहे. त्यामुळे नागरिकांची वर्दळ आणि संभाव्य धोके लक्षात घेता उड्डाणपुलाचे रखडलेले बांधकाम ताबडतोब...

धारदार शस्राने पोटावर केले वार! वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल

0
वर्धा : वाद सोडविण्यासाठी गेलेल्या मुलाला वडिलांनी धारदार वस्तूने पोटावर वार करून जखमी केले. ही घटना टिळकनगर, पुलगाव येथे घडली. आरोपी सुमित रतन निगम...

बंधाऱ्याचा केरकचरा काढुन पाण्याला केली वाट मोकळी! श्रमदानातून महापुरानंतर कोल्हापूरी बंधाऱ्याची...

0
सिंदी रेल्वे : सततधार कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे लगतच्या पळसगाव बाई येथे नंदानदीला २०१३ प्रमाणे पुर आला यामुळे या नदीवरील कोल्हापूरी बंधाऱ्याला पुरात वाहत आलेला...

सततधार पाऊसा अगोदर काॅपरेटीव्ह बॅकेची जीर्ण भिंत पाडुन केली मोकळी! वेळीच...

0
सिंदी रेल्वे : शहरातील आपतीजन स्थितीतील काॅपरेटीव्ह बॅकेची जीर्ण झालेली भिंत एका सेवानिवृत्त बॅक कर्मचारी आणि प्रभागाच्या नगरसेवकाच्या जागृकतेने कोणतीही दुर्घटना होण्याअगोदर पाडुन मोकळी...

महावितरणचा शॉक! विद्युत देयकात युनिटमागे किमान ५५ पैशांनी वाढ

0
वर्धा : राज्य वीज नियामक आयोगाने इंधन समायोजन आकारात वाढ केली आहे. याचा परिणाम विद्युत देयकांवर होत असून, विद्युत देयकात युनिटमागे किमान ५५ पैशांनी...

राहत्या घरी गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; पवनार येथील घटना

0
पवनार : पत्नीला किराणा दुकानातून साहित्य आनायला सांगून आपल्या राहत्या घरी स्वयंपाक घरातील खोलीत घराच्या फाट्याला दोर बांधुन गळफास घेतल्याची घटना मंगळवार (ता.१९) सायंकाळी...