पोलिसांनी उधळला कोंबडबाजार! बारा जुगाऱ्यांना ठोकल्या बेड्या; धाम नदी तीरावर भरला होता जुगार

0
वर्धा : सेलू तालुक्‍याच्या टाकळी (किटे) येथील धाम नदीच्या तीरावर कोंबड्यांची झुंज लावून हारजीतचा जुगार सुरू होता. याची माहिती सेलू पोलिसांना मिळताच सेलू पोलिसांनी धाड टाकून बारा जुगाऱ्यांना अटक केली तसेच त्यांच्याजवळील वाहनेही जप्त...

दुचाकीच्या धडकेत एक ठार! एक गंभीर जखमी

0
सेलू : भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटून ती अनियंत्रित झाली व दुसऱ्या दुचाकीवर आदळली. या अपघातात एकाचा मृत्यू तर एक जंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी रात्री साडेआठ वाजता झडशी येळाकेळी रोडनजिक असलेल्या हिवरा जोड...

बनावट स्टॅम्प अन्‌ शिक्का बनवून चालतो गोरखधंदा! ग्रामविकास अधिकारी यांची तक्रार

0
अल्लीपूर : गवंडी बांधकामासाठी एजंटकडून बनावट शिक्के तयार केले जात. आहे. अर्जावर ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या नावे स्टॅम्पवर खोटे शिक्के मारले जात आहे. याची माहिती मिळताच ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय दिवटे यांनी पोलिस ठाणे गाठले. त्यांनी या...

सहकार्य कराल तर पवनार पूर्णपणे दारुमूक्त करील! ठाणेदार विनीत घागे; दारुबंदीकरीत ग्रामपंचायत कार्यालयात विषेश...

0
पवनार : दारुमुळे अनेकांचे जीव गेलेत, अनेक कुटूंब उध्वस्त झाले हे सर्वांनाच माहित आहे मात्र दारुबंदीसाठी विषेश प्रयत्न होताना दिसत नाही. एकट पोलिस प्रशासन दारुबंदी करु शकत नाही. अख्ख पोलिस ठाण जरी गावात आणून...

शासनाच्या अध्यादेशाविरुद्ध जिल्ह्यात बाजार समित्यांचा कडकडीत बंद! काळा कायदा मागे घेण्याची मागणी; खरेदी-विक्री थांबविली

0
हिंगणघाट : महाराष्ट्र शासनाने कृषी उत्पन्न अधिनियमामध्ये प्रस्तावित केलेल्या सुविघेविरुद्ध सोमवारी बाजार समिती सहकारी संघ, पुणे यांच्या आवाहनानुसार संपूर्ण महाराष्ट्रासह हिंगणघाट व समुद्रपूर बाजार समितीमधील खरेदी-विक्रीचे संपूर्ण व्यवहार पूर्णतः बंद ठेवण्यात आले. या बंदमध्ये...

ब्रेकअपनंतर भररस्त्यात तरुणीचा केला विनयभंग! केसरीमल शाळेसमोरील घटना

0
वर्धा : भाजीपाला घेऊन जात असलेल्या तरुणीला रस्त्यात अडवून असभ्य वर्तन करीत विनयभंग केला. इतकेच नव्हे तर तिच्या मोबाइलवरून तिच्या भावासह आई-वडिलांशी बोलत तुमच्या मुलीचे लग्न कुणाशीही होऊ देणार नाही, असे म्हणत धमकीही दिली....

आग लागून घरासह साहित्य खाक! मोठी जीवितहानी टळली

0
चिकणी : बंद घराला अचानक आग लागल्याची घटना चिकणी शिवारात शनिवारी २४ रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. घरात कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. यात घरमालकाचे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. मोलमजुरी करणारे...

स्मशानभूमीजवळील स्लॅब कोसळला! २ मजुरांचा मृत्यू

0
आर्वी : सात दिवसांपूर्वी शेतात ये-जा करण्यासाठी नाल्यावर मजुरांनी स्लॅब टाकला होता. या स्लॅबचे सेंट्रींग काढत असतानाच स्लॅब कोसळल्याने स्लॅबखाली दबून दोन छत्तीसगढी मजुरांचा मृत्यू झाला. ही घटना २३ रोजी शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या...

पाणी बॉटलचे पैसे मागितले, घरून पट्टी आणून मारहाण

0
वर्धा : पाणी बॉटल आणि कोल्डिक्सचे पैसे मागितले असता संतापलेल्या ग्राहकाने पानटपरीचालकास व त्याच्या मुलास लोखंडी पट्टीने मारहाण करीत जखमी केलो, ही घटना मांडवगड बसस्थानक परिसरात घडली याप्रकरणी २१ रोजी सेवाग्राम पोलिसांत तक्रार दाखल केली....

दुभाजकाला धडकली स्कूल बस! मद्यपी चालकास दिला चोप; शहर पोलिसांनी घेतली नोंद

0
वर्धा : शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल व्हॅन मद्यपी चालकाने निष्काळजीपणे चालवून थेट रस्ता दुभाजकावर जाऊन धडकली. हा अपघात बुधवारी २१ रोजी सायंकाळच्या सुमारास बढे चौक परिसरात झाला. दरम्यान, जमलेल्या नागरिकांनी मद्यपी चालकास चांगलाच...