एसटी महामंडळाच्या बसचा अपघात ; १४ प्रवाशी जखमी

0
वर्धा : दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात वरुड येथून आर्वीकडे जाणारी एसटी बस उलटल्याची घटना आज (ता. आठ) दुपारी दोनच्या सुमारास आष्टी तालुक्यातील पांढूर्णा घाट परिसरात घडली. यावेळी बसमध्ये ४४ प्रवासी असल्याचे सांगितले जाते. अपघातात सुदैवान...

ब्रम्हविद्या मंदिरात ‘नंदिनी लोकमित्र राष्ट्रिय शिबिरा’चे आयोजन! स्त्रीशक्तिचा होणार जागर; देशभरातील शेकडो भगीनींचा सहभाग

0
पवनार : विनोबाजींच्या विचारांनी प्रेरित स्त्रीशक्तीच्या संकल्पनेला समाजात खरा आकार देण्यासाठी विनोबा विचार प्रवाह परिवाराने मार्च २०२३ मध्ये नंदिनी लोकमित्र शिबिर सुरू केले. या शिबीराची सांगता येथील ब्रम्हविद्या मंदिरात होणार आहे. या शिबीरात प्रवचण,...

कार दुचाकीची धडक! दुचाकीचालक जागीच ठार

0
कारंजा (घाडगे) : कार आणि दुचाकीच्या झालेल्या जबर धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर दुचाकीस्वार कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच कारचालक व त्यांची पत्नीही जखमी झाली आहे. हा अपघात शनिवारी दुपारी ४...

त्या अधिकाऱ्यांची चौकशी करा! कामगार आयुक्तांसह जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

0
वर्धा : वर्षभरापासून नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे विविध अनुदानाचे अर्ज प्रलंबित आहे. अर्ज शासनाच्या दिलेल्या निकषाच्या आधारे तपासून निकाली काढण्याबाबत मंडळाच्यावतीने आदेशित करण्यात आले होते. मात्र, येथील कामगार अधिकारी नियमबाह्य पद्धतीने कामगारांचे अर्ज नामंजूर करीत...

अवैध वाळू वाहतूक! पाच तस्करांना बेड्या; ४५.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त: तीन टिप्पर पकडले

0
देवळी : अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करणारे तीन टिप्पर पोलिसांनी पकडले. आठ तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल करुन तिघांना बेड्या ठोकल्या तर पाच तस्कर फरार आहेत. ही कारवाई २७ रोजी मध्यरात्री तालुक्यातील अडेगाव चौफुलीवर पुलगाव व...

आचारसंहितेमुळे आनंदाचा शिधा मिळणार आता निकालानंतरच! लाभार्थ्यांना करावी लागणार प्रतीक्षा

0
सेवाग्राम : प्रत्येक सण आणि जयंतीच्या निमित्ताने आनंदाचा शिधा नागरिकांना मिळाला आणि पुढेही तो मिळणार होता. गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेबे आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा रेशन कार्ड लाभार्थ्यांना मिळणार होता. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने...

काम द्यायचे म्हणत साक्षीदारास बोलावून प्राणघातक हल्ला! जीवघेण्या हल्ल्याने खळबळ; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0
आर्वी : आनंद काळेच्या घटनेत साक्षीदार का होता, असे म्हणत आठ ते दहा युक्‍्कांनी डेकोरेशन व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला करुन चाकूने सपासप वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना २६ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास...

वर्धा येथे लोकजागर स्मशान होलिकोत्सव! हरीश इयापे यांची मुलाखत; अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे...

0
वर्धा : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा व तालुका शाखेद्वारे रविवारी ( दि. 24 ) लोकजागर स्मशान होलिकोत्सव आयोजित करण्यात आला असून, यंदा 'तेरवं'च्या निमित्ताने नाट्य व सिनेदिग्दर्शक हरीश इथापे यांची अलखतीचे आयोजन...

शेअरवर डिस्काउंटचे आमिष! १३ लाखांनी लावला चुना

0
वर्धा : कंपनीचे शेअर्स खरेदी केल्यास सूट मिळेल, असे प्रलोभन देत तरुणाकडून तब्बल १३ लाख पाच हजार रुपये गुंतवणुकीच्या नावावर घेत त्याची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना हिंगणघाट शहरात उघडकीस आली. याप्रकरणी १९ रोजी...

पावणेचार लाखांचा दारुसाठा जप्त! २७ आरोपींवर दाखल केले गुन्हे

0
वर्धा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे. अशातच पोलिस विभाग दारूविक्रेत्यांच्या मुसक्या बांधण्यासाठी सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेत 5 लाख ९४ हजार ७१० रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला तर २७...