कुऱ्हाडीने वार करून बापानेच मुलाला संपविले

0
आजनसरा : क्षुल्लक कारणावरून झालेला वाद विकोपाला जाऊन बापाने विवाहित मुलावर कुऱ्हाडीने हल्ला करून त्यास गतप्राण केले. ही घटना आजनसरा शिवारात घडली असून, या...

मनोज हिवरकर राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित! ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

0
वर्धा : सामाजीक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल खानगाव येथील पोलीस पाटील मनोज हिवरकर यांना लोक निर्माण व ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद यांच्यातर्फे राष्ट्रीय गौरव...

कर्ज देण्याचे आमीष दाखवून अकरा महिलांची तिघांनी केली फसवणूक! ४५ हजारांनी...

0
वर्धा : कर्ज देण्याचे आमिष दाखवून अनोळखी चार ते पाच व्यक्तींनी ११ महिलांकडून प्रोसेसिंग फीच्या नावावर ४५ हजार रुपयांनी फसवणूक केली. ही घटना आर्वी...

उत्तम गलवा कंपनीतील एका कामगाराची मृत्यूशी झुंज थांबली! नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये...

0
वर्धा : भुगाव येथील उत्तम गलवा कंपनीत बुधवार (ता. ३) फेब्रुवारीला ब्लास्ट फरनेस विभागात झालेल्या अपघातात ३९ मजूर भाजल्या गेले होते यातील एका...

निवासी शाळेतील बाधितांची संख्या पोहोचली ९५ वर

0
हिंगणघाट : तालुक्यातील सातेफळच्या त्या निवासी शाळेतील ६९ विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या चाचणीनंतर पुन्हा १७ जण कोरोना बाधित आढळल्याने बाधितांची संख्या ९५ वर पोहोचली आहे....

वाळूचोरी करताना झालेला वाद गेला विकोपाला! एकाचा मृत्यू ; तीन आरोपींना...

0
आर्वी : आर्वी तालुक्यातील टाकरखेडा येथील चार युवकांचा वर्धा नदीपात्रात अवैध वाळूउपसा करणाऱ्या एका युवकासोबत शुल्लक कारणावरून वाद झाला. वाद विकोपाला जाऊन झालेल्या हाणामारीत...

तब्बल दहा महिन्यांपासून जिल्ह्यातील ग्रंथालयांचे अनुदान थकलेलेच

0
वर्धा : बदलती वाचन संस्कृती, तुटपुंजे अनुदान, यामुळे ग्रंथालयांच्या स्थितीवर विपरित परिणाम झाला आहे. यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाकडून देण्यात येणारा ४० टक्के...

त्या आठ वर्षीय वाघिणीचा मृत्यू नैसर्गिकच

0
वर्धा : आर्वी वनपरिक्षेत्रात येणाऱ्या ब्राह्मणवाडा बीटाचा एक भाग असलेल्या तुल्हाणा भागातील पांझरा (गोंडी) जंगल परिसरात एका वाघिणीचा मृतदेह आढळला होता. या मृत वाघिणीचे...

व्हॅलेंटाईन डे प्रेमी युगुलांकरीता गुलाबी आणि रोमँटिक दिवस! कोणत्याही स्वार्थाविना केलेलं...

0
मनिषा खोब्रागडे वर्धा : फेब्रुवारी महिन्यातील या आठवड्याला आणि १४ फेब्रुवारी या दिवसाला खूप महत्त्व येऊ लागलंय. प्रेमाच्या या दिवसाने तरुणाईला वेड लावलंय असंही म्हटल्यास...

शेतातील रोहित्राने घेतला पेट! नादुरुस्त रोहित्र दुरुस्तीची शेतकर्यांकडून होती मागणी; महावितरणचा...

0
कारंजा : सावरडोह येथील शेतात महावितरणचे असलेली रोहित्राने अचानक पेट घेतल्याने जळाले यात महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. महादेव खवशी यांच्या शेतातील रोहित्रावर जवळपास...

वीज पुरवठा खंडित करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिव्यांची लाखोळी! ‘पवनारातील प्रकार; देयक...

0
पवनार : गेल्या मार्च महिन्यापासून थकीत असलेले वीजबिल भरलेले नसेल, तर वीज कापण्याची धडक मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. किमान दहा हजार ते तीस...

हिंगणघाटच्या निवासी वासी शाळेतील कोरोनाबाधितांची संख्या ७८ वर

0
हिंगणघाट : येथून सहा किमी अंतरावरील त्या निवासी शाळेतील एक विद्यार्थी व॒ दोन कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने आता बाधितांची संख्या ७८ वर पोहचली आहे. या...

बलात्कारी बापाला ठोठावला आजीवन सश्रम कारावास

0
वर्धा : सख्ख्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या सोरटा येथील रहिवासी असलेल्या आरोपी नराधम बापाला अति विशेष जिल्हा न्यायाधीश-१ सूर्यवंशी यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या...

चार दिवसांत खंडित केला जिल्ह्यातील २ हजार २७० ग्राहकांचा विद्युत पुरवठा

0
वर्धा : कोरोनाचे कारण पुढे करून अनेकांनी त्यांच्याकडील विद्युत देयक वेळीच अदा केलेले नाही, तर विद्युत देयक माफ होईल, या आशेने अनेकांनी विद्युत देयक...

बांधकाम कामगार योजना मंडळासाठीच ‘कल्याणकारी’! कंत्राटदारांचं चांगभलं : आधी वाटल्या पेट्या;...

0
वर्धा : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत कामगारांना वर्षभरापूर्वी सुरक्षा किट असलेल्या लोखंडी पेट्यांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर आता ताटवाट्यांसह...

तिहार जेलमधील फरार बंदीवान वर्धा पोलिसांनी केला जेरबंद

0
वर्धा : चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा ठोठावलेला तसेच दिल्लीतील तिहार येथील कारागृहातून फरार झालेल्या धनराज संतोष खैरकार याला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश...

राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या दुचाकीच्या भिषण अपघातात दोन जण जागीच ठार तर...

0
हिंगणघाट : हिंगणघाट जवळ राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या दुचाकीच्या भिषण अपघातात दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना (ता.११) रात्री ११...

टायर फुटल्याने गाडी पलटी होऊन एकाचा मृत्यू! पाच गंभीर जखमी; कस्तुरबा...

0
वर्धा : समुुद्रपुर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग नागपुर चंद्रपुर हायवेवर बरबडी शिवारात गुरुवारी संध्याकाळी नागपुरवरुन वणीला सेंट्रिग घेऊन जात असताना बुलेरो पिकअप गाडीचे मागील दोन...

पवनार येथील १२ फेब्रुवारीची यात्रा रद्द! व्यावसायीक आल्यापावली परतले; ग्रामस्थांमध्ये नाराजी

0
https://youtu.be/m7ixZ2gXHTYपवनार : येथील महात्मा गांधी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी 12 फेब्रुवारी रोजी यात्रेचे आयोजन करण्यात येते, मात्र यावर्षी प्रशानाने कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता...

चाकूच्या धाकावर मागितले पैसे

0
वर्धा : घरात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवत महिलेस पैशाची मागणी करून शिवीगाळ केली. विक्रमशिला नगर परिसरात ही घटना घडली. अनिता तेलंग ही घरी...